Surprise Me!

बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंचा भावनिक व्हिडिओ | Raj Thackeray | MNS

2023-01-23 1 Dailymotion

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज(२३ जानेवारी) जयंती आहे. यानिमित्त आज दिवसभर ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते राजकीय नेते मंडळींकडून बाळासाहेबांना आदरांजली अर्पण केली जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली आहे. <br /><br />#BalasahebThackrayJayanti #RajThackeray #MNS #UddhavThackeray #EknathShinde #Shivsena #SharadPawar #AjitPawar #NCP #MVA #MahavikasAghadi #Politics #Maharashtra

Buy Now on CodeCanyon